अ‍ॅड. गोविंद शर्मा भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी

संघटनात्मकदृष्टीने पाठबळ मिळण्यासाठी अ‍ॅड. शर्मा यांची महासंघाच्या सदस्यपदी निवड उपयुक्त ठरणार आहे. मुंबई : भारतीय खो-खो महासंघाची निवड प्रक्रिया शुक्रवारी (ता. ११) दिल्ली येथे पार पडली. या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र … Continue reading अ‍ॅड. गोविंद शर्मा भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी